आयशोध एआय बॉट

तुमचा मराठी AI सहाय्यक जो तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देतो

आता चॅट सुरू करा
मराठीत मदत करा
मी तुमची मदत करतो!
धन्यवाद

आमची वैशिष्ट्ये

मराठी भाषा समर्थन

पूर्ण मराठी भाषेत संवाद साधा. तुमच्या मातृभाषेत प्रश्न विचारा आणि उत्तरे मिळवा.

मराठी English हिंदी

स्मार्ट AI तंत्रज्ञान

आधुनिक AI तंत्रज्ञानाचा वापर करून अचूक आणि उपयुक्त उत्तरे मिळवा.

त्वरित प्रतिसाद

सेकंदांमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा. कोणतीही प्रतीक्षा नाही.

सुरक्षित आणि खाजगी

तुमचे संवाद सुरक्षित आणि खाजगी ठेवले जातात. पूर्ण गोपनीयता.

मोबाईल अनुकूल

सर्व डिव्हाइसेसवर उत्तम काम करते. फोन, टॅबलेट किंवा कंप्युटर.

शैक्षणिक सहाय्य

अभ्यास, प्रोजेक्ट्स आणि संशोधनासाठी उत्तम सहाय्य. कोणत्याही विषयावर मदत.

कसे वापरावे?

सोप्या पायऱ्यांमध्ये तुमचा AI सहाय्यक वापरणे शिका

प्रवेश करा

आता चॅट सुरू करा" बटणावर क्लिक करा. तुम्हाला Google सह लॉगिन करावे लागेल.

टीप: Google खाते असल्यास ते वापरा, नाही तर नवीन खाते तयार करा

प्रश्न विचारा

खालील पाटीत तुमचा प्रश्न टाइप करा. कोणताही प्रश्न विचारू शकता!

टीप: मराठीत किंवा इंग्रजीत प्रश्न विचारू शकता

पाठवा

प्रश्न लिहिल्यानंतर पाठवा बटणावर क्लिक करा किंवा Enter दाबा.

टीप: Enter दाबल्यास प्रश्न पाठवला जातो

उत्तर मिळवा

AI तुमच्या प्रश्नाचे उत्तर मराठीत देईल. थोडा वेळ लागू शकतो.

टीप: उत्तर मिळाल्यानंतर ते कॉपी किंवा शेअर करू शकता

वापरण्यासाठी टिप्स

सुचना बटणे वापरून सामान्य प्रश्न विचारू शकता

उत्तरे WhatsApp वर शेअर करू शकता

सर्व संवादांचा इतिहास पाहू शकता

फोन, टॅबलेट किंवा कंप्युटरवर वापरू शकता

आता सुरू करा!

तुमचा पहिला प्रश्न विचारण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

आता चॅट सुरू करा

काय विचारू शकता?

"मराठी कविता लिहून दे"

"बटाट्याची भजी कशी बनायची?"

"माझ्यासाठी भाषण लिहून दे"

"अश्विनायक दर्शनासाठी ३ दिवसांचा प्रवास कसा असेल?"

"डोक दुखतंय काय करू?"

"मला हासव"

"कंटाळा आलाय, काही तरी टाइम पास कर?"

"तुम्ही मला पत्र लिहिण्यास मदत करू शकाल का?"

१०००+
सक्रिय वापरकर्ते
५००००+
संवाद केले
९९%
समाधान दर
२४/७
उपलब्धता